Bhajan Name- Lambodar Tu Vinayak Jay Tu bhajan Lyrics ( लंबोदर तू विनायक जय तू भजन लिरिक्स )
Bhajan Lyric – M.D.Saurabh
Bhajan Singer – Ketakee Mateygaonkar
Music Label- Khesari
लंबोदर तू,
विनायक जय तू,
लंबोदर तू,
विनायक जय तू
रुद्रांशु, गणपती,,
गजमुख तू,
प्रज्ञेश्वर तू, सर्वात्मन तू
प्रथमेशा, गणपती,,
गजमुख तू,
तू अनव, तू अमोघ,
तू सृष्टी तारे,
तू अयन, तू अनेक,
तू ही दातारे,
लंबोदर तू,
विनायक जय तू
रुद्रांशु, गणपती,,
गजमुख तू …. ll
अन्वेशा तू, गजदंता तू,
देवाव्रत, सिद्धेश्वर,
अंबिकेय तू,
अन्वेशा तू, गजदंता तू
देवाव्रत, सिद्धेश्वर,
अंबिकेय तू,
भालचंद्र, गणनायक,,
मुक्तिदायी तू,
रिद्धेश तू, विघ्नेश तू,,
अनयनुज,
लंबोदर तू,
विनायक जय तू,
लंबोदर तू,
विनायक जय तू
रुद्रांशु, गणपती,,
गजमुख तू,
प्रज्ञेश्वर तू, सर्वात्मन तू
प्रथमेशा, गणपती,,
गजमुख तू,
तू अनव, तू अमोघ,
तू सृष्टी तारे,
तू अयन, तू अनेक,
तू ही दातारे,
लंबोदर तू,
विनायक जय तू
रुद्रांशु, गणपती,,
गजमुख तू …. ll