Bhajan Name- Zhalo Warkari Lyrics
झालो वारकरी भजन लिरिक्स
Bhajan Lyric- Tejas Barve
Bhajan Singer- Avadhoot Gandhi
Music Label- Devashree Bhakti
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल…
उटी चंदनाचा टिळा लेऊन कपाळी,
टाळ वाजवित चालू लागलो पंढरी,
हो ध्वज वैष्णवांचा साद घालतो नभासी,
टाळ वाजवित चालू लागलो पंढरी,
विठू नामाचा गजर सारा,
आला वर्षाचा सोहळा आला,
देह हरीच्या नामा झाला,
झालो वारकरी, झालो वारकरी,
विठुरायाचा मी झालो वारकरी,
झालो वारकरी,
मुखी जय जय हरी, पांडुरंग हरी,
विठुरायाचा मी झालो वारकरी,
विठुरायाचा मी झालो वारकरी,
झालो वारकरी ।।
चालू लागे आनंदाने पाऊले ही अनवाणी,
पांडुरंगाच्या वाटेला धाव घेई इंद्रायणी,
आतुरली भेटावया रखुमाईच्या विठूला,
रिंगणाचा सोहळा हाटू लागला,
क्षण आनंदाचा सारा फुलू लागला,
विठ्ठलमय एक एक श्वास जाहला,
वैष्णवात दंग भासे विठ्ठल सावळा,
विठ्ठल सावळा,
झालो वारकरी, झालो वारकरी,
विठुरायाचा मी झालो वारकरी,
झालो वारकरी,
मुखी जय जय हरी, पांडुरंग हरी,
विठुरायाचा मी झालो वारकरी।।।
अशी उरावी उरावी,
ओढ सरावी सरावी,
भेट पुन्हा ही घडावी मायाबापा,
जीवा दाटत काहुर,
थांबतया हे पाऊल,
धाव तुझ्या चरणाशी वाटे आता,
जाण येण तुझी भेट,
गोड क्षणाचा गाठोडा,
बांधुनी यार निघतो मी मुकुंदा,
डोळा ढळतया पाणी,
लोचनात मी तुला,
साठवू गं साठवू मी किती आता,
गती पावलांना द्यावी पांडुरंगा,
तू विठाई देवा…
येड्या सर पुन्हा देव बळ सारं।
सरू दे वारीस पुन्हा येऊ दे आषाढ,
उडू दे रवानी ही येळ आसरीच्या…
पांडुरंगा…।।

PRODUCT NAME
SILAII Ayodhya Ram Mandir Replica Sculpture – 1 Feet, Antique Bronze
इसे भी पढे और सुने-

PRODUCT NAME
SILAII Ayodhya Ram Mandir Replica Sculpture – 1 Feet, Antique Bronze

SILAII Lord Hanuman Meditation
SILAII Lord Hanuman Meditation – Bajrang Bali Hanuman Murti

SILAII Lord Ganesha Idol
SILAII Lord Ganesha Idol – 6 Inch Small Ganesha Idol | Handmade Ganesh Murti

SILAIII 1008 Shiva Lingam
SILAIII 1008 Shiva Lingam Idol 6 Inch | Siva Lingam for Pooja | Shivling Sculpture for Home Temple & Spiritual Gift, Antique Bronze